Edible Oil Price | चला तर मग घ्या ही आनंदाची बातमी काय आहे सध्या बाजारातील वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक हवालदार झाले आहे. हातावर पोट भरणारे नागरिकांची अवस्था तर निराळीच झाली आहे. दिवसभर कबाडकष्ट करून मिळवलेला पैसा हा दररोजच्या जेवणावर जात आहे. त्यामुळे त्यांच्याकडे एक रुपये आहे मागे पडत नाही. बचत तर सोडाच परंतु त्यांना दररोजच्या जीवनावश्यक वस्तू ही मिळणे कठीण होत चालू आहे. आता अन्नधान्याच्या वस्तू खूप महागल्या आहेत. परंतु त्या खरेदी केल्याशिवाय गरिबाला पर्याय नाही. अशातच तेलाच्या किमतीही भरमसाठ वाढतात. त्यामुळे सामान्य नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसतो. परंतु आता सामान्य नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. चला तर मग ही आनंदाची बातमी काय आहे ते जाणून घेऊयात.
गेल्यावर्षी खाद्यतेलाच्या किमती गगनाला भिडल्या होत्या. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना खाणे ही कठीण झाले होते. परंतु आता याच खाद्य तेलाच्या किमती कमी होत आहेत. यामुळे पुन्हा एकदा सर्वसामान्यांचा खिसा कात्री लागण्यापासून वाचणार आहे. केंद्र सरकार नेहमी सामान्य नागरिकांना जीवनावक्षक वस्तू महाग मिळू नये यासाठी प्रयत्न करत असत. एकंदरीत महागाई वाढण्यावर नियंत्रण ठेवत असते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक दृष्ट्या कोंडी होत नाही. त्यामुळे सरकारने खाद्य तेलाच्या किमती कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
तेलाच्या किमती कमी करण्याचा सूचना
खाद्यतेलाच्या किमती कमी करून ग्राहकांपर्यंत कमी पैशात कसे खाद्य तेल जाईल याबाबत सरकार प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर सामान्यांसठी केंद्र सरकारने देशातील तेलाच्या किमती वाढ न वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. कमी आयात शुल्काच्या काळामध्ये जवळपास 30 लाख टन तेलाचा साठा शिल्लक असल्याचे म्हटले आहे. त्याचवेळी छातीस लागतं तेलाचा साठा संपते पर्यंत तेलाचे दर न वाढवण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत.
खाद्य तेलाचे नवे दर काय आहेत?
खाद्यतेलाच्या नव्या किमती जाहीर झाल्या आहेत. आता पण झाले तर सोयाबीन तेलाचा डबा 1570 रुपयांना मिळत आहे. तर दुसरीकडे 15 लिटरचा सोयाबीन तेलाचा डबा 1560 रुपयांना मिळत आहे. तसेच शेंगदाणा तेल 2500 रुपयांना 15 लिटरचा डबा मिळत आहे.