राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय! कृषी स्वावलंबन योजनेच्या अनुदानात दुपटीने वाढ, ‘या’ जाचक अटीही रद्द
शेती करताना शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच कधी त्यांच्या पिकाला दर मिळत नाही तर कधी नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचा नायनाट होतो. अशावेळी शेतकऱ्यांना शेतामध्ये काही उन्नती करायची असेल तर ती पैशाअभावी करता येत नाही. हेच कारण पाहता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. त्याचबरोबर या योजनांमध्ये सुधारणा करून शेतकऱ्यांना यामध्ये आणखी कसा फायदा […]