पोस्ट ऑफिसच्या SCSS या योजनेअंतर्गत वरिष्ठ नागरिकांना दरमहा मिळणार ₹10,250 रुपये, जाणून घ्या सविस्तर

Senior Citizens Savings Scheme

Senior Citizen Savings Scheme – आजच्या काळात गुंतवणुकीसाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध झालेले आहेत त्यामध्ये रिअल इस्टेट गुंतवणूक, स्टॉक्स आणि बॉण्ड्स, एफडी या प्रकारच्या गुंतवणूक आहेत परंतु गेल्या काही वर्षांत लोकांचे पोस्टामध्ये गुंतवणुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे कारण पोस्टामध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदाराला मोठा परतावा मिळत आहे तर जाणून घेवूया पोस्टाच्या एका नवीन स्कीम बद्दल. प्रायव्हेट … Read more