भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारने विविध सामाजिक, आर्थिक, आणि शैक्षणिक क्षेत्रांमध्ये असंख्य सरकारी योजनांची अंमलबजावणी केली आहे. या योजनांचे उद्दिष्ट नागरिकांना जीवनमान सुधारण्यासाठी मदत करणे आहे. या पृष्ठावर आपण सर्व सरकारी योजनांची माहिती, अर्ज प्रक्रिया आणि पात्रता पाहू शकता. Sarkari Yojana
- राज्यात तुकडेबंदी कायदा होणार रद्द! जाणून घ्या काय होणार परिणामTukdebandi – शेतकऱ्यांसाठी शेती संबंधित कायदे हे प्रचंड महत्वाचे असतात. यामध्ये सतत शासन निर्णयानुसार बदल करण्यात येतात. तसेच पुणे – ठाणे सारख्या शहरांमध्ये शहरीकरण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या … Read more
- बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी! ऑनलाईन पद्धतीने ‘भांडी वाटप संच’साठी अर्ज प्रक्रिया सुरुराज्यामध्ये हजारो बांधकाम कामगार विविध प्रकल्पांमध्ये अहोरात्र मेहनत करत आहेत. या कामगारांच्या सामाजिक, आर्थिक व सुरक्षिततेच्या दृष्टीने महाराष्ट्र शासन बांधकाम कामगार कल्याण मंडळ विविध योजना राबवत असते. सेफ्टी किट … Read more
- बांधकाम कामगार योजना 2025: अर्ज प्रक्रिया, फायदे आणि संपूर्ण माहिती जाणून घ्या | Bandhkam Kamgar Yojanaबांधकाम कामगार योजना – महाराष्ट्र राज्य सरकार यंदा योजनांचा पाऊस पाडत आहे आणि त्याचा फायदा हा सर्वसामान्य जनतेला मोठ्या प्रमाणावर होताना आपल्याला दिसत आहे. राज्य सरकारने अनेक योजना राबवल्या … Read more
- पोस्ट ऑफिसच्या SCSS या योजनेअंतर्गत वरिष्ठ नागरिकांना दरमहा मिळणार ₹10,250 रुपये, जाणून घ्या सविस्तरSenior Citizen Savings Scheme – आजच्या काळात गुंतवणुकीसाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध झालेले आहेत त्यामध्ये रिअल इस्टेट गुंतवणूक, स्टॉक्स आणि बॉण्ड्स, एफडी या प्रकारच्या गुंतवणूक आहेत परंतु गेल्या काही वर्षांत … Read more
- जमिनीच्या मोजणी नकाशातील ‘क’ प्रत अक्षांश-रेखांशासह मिळणार!महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागामार्फत २ फेब्रुवारी २०२४ रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी करण्यात आला होता, तो जमिनीच्या मोजणी प्रक्रियेतील पारदर्शकता आणि अचूकता यासंदर्भात मोठे पाऊल मानले … Read more
- आता सातबाऱ्यावर येणार शेतकऱ्याच्या पत्नीचे नाव; लगेच जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण?चालू काळात देशात महिला सक्षमीकरणासाठी अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत. महिलांना प्रत्येक ठिकाणी स्थान देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. आता कृषी क्षेत्रात देखील महिलांना स्थान देण्यासाठी सरकार राज्यात एक … Read more
- दुबार पेरणीचं संकट: लाखो शेतकऱ्यांची फसलेली आशा ?जून महिना संपत आला असून राज्यातील शेतकरी अत्यंत तणावपूर्ण परिस्थितीतून जात आहेत. मान्सूनपूर्व पावसामुळे काही भागांत कापूस, मूग, उ डीद आणि ज्वारीची पेरणी झाली असली तरी त्यानंतर पावसाने अचानक … Read more
- अरे देवा..! ‘या’ शेतकऱ्यांचे नाव काळया यादीत होणार समाविष्ट आणि पुढचे पाच वर्षे कोणत्याही योजनेचा मिळणार नाही लाभशेतकऱ्यांसाठी राज्य सरकार वेगवेगळ्या योजना राबवत आहे. शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ घेण्यासाठी काही अटींची पूर्तता करावी लागते. शेतकरी बांधवांसाठी राबवण्यात येणारी पंतप्रधान पिक विमा योजनेबाबत महत्वाची माहिती समोर आली … Read more
- शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी! ट्रॅक्टर खरेदीवर मिळवा १.२५ लाखांचे अनुदान – जाणून घ्या संपूर्ण माहितीकृषी उत्पादनात वाढ करायची असल्यास यांत्रिकीकरणाच्या मदतीने शेती करणे अत्यावश्यक आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र शासन व राज्य शासन यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या शेती यांत्रिकीकरणाच्या योजना राबवल्या जातात. याच श्रेणीत येणारी … Read more
- शेतकऱ्यांनो 1 जुलैपासून होणार मोठा बदल – नवीन पीक विमा हप्ता एवढा असणार!केंद्र सरकारने सुरू केलेली ‘पंतप्रधान पिक विमा योजना’ शेतकऱ्यांमध्ये चांगलीच लोकप्रिय होत आहे. कारण शेतकऱ्यांना आपल्या पिकाची नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास या योजनेंतर्गत आर्थिक मदत मिळते. आता राज्य शासनाने … Read more
- लाडक्या बहिणींना मिळणार ₹1 लाख कर्ज – तेही शून्य टक्के व्याजदराने?मुंबईतील लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. महायुती सरकार आणि मुंबई बँकेच्या संयुक्त पुढाकाराने महिलांसाठी शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्याची अभिनव योजना साकारली जात आहे. अनेक महिलांना … Read more
- शेतकऱ्यांसाठी महसूल विभागातून घेतलेल्या पाच मोठ्या निर्णयांचा माहिती जाणून घ्या!महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दरवर्षी शासनातर्फे विविध योजना आखल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक घेताना, बि- बियाणांची खरेदी करताना, शेतीची अवजारे खरेदी करताना अनुदान किंवा पैसे दिले जातात. अशापद्धतीने महाराष्ट्र … Read more
- शेतकऱ्यांनो! सौर फवारणी पंपावर 100% अनुदान; लगेच ‘या’ पोर्टलवर करा अर्जराज्यात शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. जेणेकरून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीसाठी सरकारकडून काही आर्थिक हातभार लागेल. याच कृषी योजनांपैकी एक असलेल्या योजनेबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. शेतकऱ्यांसाठी … Read more
- Maha DBT Scheme – शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! वैयक्तिक शेततळ्याच्या लॉटरीबाबत मोठी अपडेटशेती करायचं म्हटलं की सर्वात आधी गरज भासते ती पाण्याची. पिकाला जर मुबलक प्रमाणात पाणी मिळाले तरच ते पिक बहरते. अन्यथा पिकाची लागवड करून काहीच फायदा होत नाही. त्याचबरोबर … Read more
- शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनासाठी 90% अनुदान थेट खात्यात; अर्ज प्रक्रिया जाणून घ्या!शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्राथमिक गरज भासते ती पाण्याची. कारण जर पाणीच नसेल तर शेतकऱ्यांची शेती शक्य नाही. दुसरीकडे शेतीसाठी प्रचंड महत्वाचे असलेले पाणी शेतकऱ्यांना उन्हाळ्यात पिकासाठी मिळत नाही. तसेच … Read more
- ‘आयुष्यमान वय वंदना कार्ड’ मिळवा जाणून घ्या प्रक्रिया आणि फायदे | Vaya Vandana Yojanaसध्याचे जीवनमान इतके खराब झाले आहे की, त्यामुळे लोक मोठमोठ्या आजारांना बळी पडत आहेत. सतत बाहेरच जंक फूड, तेलकट पदार्थ, औषधांची फवारणी केलेल्या भाज्या खाणे, जवळपास सर्वच हायब्रीड झाले … Read more
- शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! तत्काळ ‘हे’ काम करा, अन्यथा मिळणार नाही कोणत्याच सरकारी योजनांचा लाभसध्याचे युग हे डिजिटल होत चालले आहे. सर्वकाही कमी ही ऑनलाइन स्वरूपातच स्वीकारण्यात येत आहे. त्यामुळे सर्व कागदपत्रे देखील ऑनलाइन स्वरूपात पूर्ण ठेवावी लागतात. त्याचबरोबर सध्या आधार कार्ड ही … Read more
- फळपीक विमा 2025: अर्ज करण्याआधी ‘ही’ महत्त्वाची माहिती नक्की वाचा!निसर्गाच्या लहरीपणामुळे दरवर्षी अतिवृष्टी, पावसाचा लहरीपणा किंवा जास्त आर्द्रतेमुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. अशा वेळी फळपीक विमा हा शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधार ठरतो. मात्र 2025 साली या योजनेत काही … Read more
- शेतजमिनीवर घर बांधण्यापूर्वी ‘ही’ कायदेशीर माहिती नक्की वाचा, नाहीतर होऊ शकतो मोठा आर्थिक फटका!आजच्या वाढत्या शहरीकरणामुळे आणि लोकसंख्येच्या ताणामुळे अनेकजण शहरांपासून दूर निसर्गरम्य परिसरात, शेतजमिनीवर आपलं घर बांधण्याचा विचार करत आहेत. शांतता, स्वच्छ हवा आणि मोकळं वातावरण हे सध्ये अनेकांचे स्वप्न बनले … Read more
- राज्य सरकारची मोठी घोषणा! या नागरिकांना मिळणार स्वतःच हक्काच घर!केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून देशातील सामान्य नागरिकांसाठी विविध योजना राबवल्या जातात. जेणेकरून या योजनांचा लाभ घेऊन या गरीब लोकांचे जीवन उंचावेल. त्याचबरोबर सरकार अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील … Read more
- महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी! आता निवृत्तीनंतरही मिळणार महिन्याला पेन्शनबांधकाम क्षेत्रात अविरत परिश्रम करणाऱ्या कामगारांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्य सरकारने एक शासन निर्णय जाहीर केला असून त्यानुसार नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दरमहा 1000 रुपये … Read more
- महिलांसाठी सुवर्णसंधी! आता मोफत मिळणार पीठ गिरणी – जाणून घ्या पीठ गिरणी योजना पात्रता व लागणारी कागदपत्रंसरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी अतोनात प्रयत्न करत आहे. सतत नवनवीन योजना आणून महिलांचे जीवनमान उंचावण्याचे काम करत आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील काही आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी … Read more
- घरकुल योजना 2025: तुमचं नाव लाभार्थी यादीत आहे का? लगेच तपासा!प्रत्येकजण आपल्या आयुष्यात हक्काचं घर असावं याच स्वप्न पाहत असतो. स्वतःची हक्काच्या घरासाठी कष्ट करून एक एक पैसा गोळा असतो. पण आता तुमच्यासाठी घर बनवण्यासाठी सरकारनेच पुढाकार घेतला आहे. … Read more
- शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवर नोंदणी करून मिळवा ‘या’ योजनांचा लाभकेंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्यात येते. शेतकऱ्यांसाठी राज्यात अनेक योजना राबवल्या जात असून, या … Read more
- महाडीबीटी पोर्टल 2025-26 अपडेट: शेतकऱ्यांसाठी नवीन नियम, अर्ज प्रक्रिया आणि संपूर्ण माहितीMaha DBT – शेतकऱ्यांनो, केंद्र व राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलच्या (mahadbtmahait.gov.in) माध्यमातून दरवर्षी शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या साहित्यांवर अनुदान दिलं जातं. यामध्ये ट्रॅक्टर, अवजारे, ठिबक सिंचन व्यवस्था, कीटकनाशके, बियाणे, शेती … Read more
- पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता या तारखेला | ₹2000 तुमच्या खात्यात जमा होणार!देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता येत्या काही दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. या … Read more
- राज्यातील गायरन जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याबाबत शासनाचा मोठा निर्णय, लगेच पाहा जीआर | Gayran Jaminसरकार वेळोवेळी शेत जमिनीबाबत महत्वाचे निर्णय घेत असते. अशातच आता राज्यातील गायरन जमिनीबाबत सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील गायरन जमिनी या अतिक्रमण मुक्त व्हाव्यात यासाठी कोर्टात अनेक याचिका … Read more
- अरे देवा! SBI बँकेच्या नियमांत बदल, ‘या’ खातेदारांना मोठा फटकाबचतीचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी सामान्य नागरिक ते श्रीमंतापर्यंत विश्वासू ठिकाण म्हणजे बँक. कारण बँकेशिवाय कुठेच तुमची ठेव सुरक्षित ठेवली जात नाही. देशातील सर्वात विश्वासू बँक म्हटलं तर SBI. कारण … Read more
- शेतकऱ्यांना सरसकट मिळणार कर्जमाफी ? लगेच जाणून घ्याशेतकऱ्यांना शेती करताना भरमसाठ पैसे खर्च करावे लागतात. तेव्हा कुठे त्यांचे पिक हाताशी येते. पण हे पैसे खर्च करण्यासाठी शेतकऱ्यांना कर्जाचा आधार घ्यावा लागतो. कर्ज काढल्यानंतर कधी कधी पिकाला … Read more
- सरकारच्या ‘या’ जोखीममुक्त योजनेत करा गुंतवणूक अन् मिळवा दुप्पट रक्कम!Kisan Vikas Patra – आजकाल गुंतवणूक करणे फार महत्वाची गोष्ट बनली आहे. नाहीतर सध्याच्या महागाईच्या काळात हातात पैसा टिकणे खूप अवघड आहे. आता अनेक लोक गुंतवणूक ही शेअर बाजारात … Read more
- शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीची हिस्सेवाटप मोजणी आता फक्त 200 रुपयांमध्येराज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आली आहे. आता शेतीच्या जमिनीची हिस्सेवाटप मोजणी अवघ्या 200रु मध्ये करता येणार आहे. हा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला असून, यामुळे … Read more
- मुलींसाठी आनंदाची बातमी! सरकारच्या या योजना देणार उज्वल भविष्यमुलींचे शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक सक्षमीकरण यासाठी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन विविध योजना राबवत आहे. या योजनांचा उद्देश मुलींच्या शिक्षणावरचा खर्च कमी करणे, त्यांच्या लग्नासाठी निधीची तरतूद करणे … Read more
- शेतकऱ्यांसाठी पिक विम्याच्या हप्त्याबाबत मोठी बातमी! लगेच जाणून घ्याशेतकऱ्यांना शेती करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या अडचणींमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो. नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पंतप्रधान पिक विमा योजनेंतर्गत सहाय्य केले जाते. या … Read more
- भावाची जमीन-मालमत्ता होणार लाडक्या बहिणीच्या नावावर? लगेच जाणून घ्याघर म्हटलं की, भावकी आलीच. तसे संपत्ती म्हटलं की, त्या संपत्तीचे वाटे हे आलेच. आजकाल संपत्तीच्या वाट्यावरून प्रचंड वाद वाढत आहेत. या वादाचे खटले थेट न्यायालयात पोहोचत आहेत. तसेच … Read more
- मुख्यमंत्री रोजगार योजनेत मोठा बदल! तरुणांना मिळणार 1 कोटीचं कर्ज, अटी झाल्या सुलभनवीन पिढीचा नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय करण्याकडे जास्त कल वाढला आहे. कारण नोकरी म्हटलं की, बांधिलकी आली आणि हवा तेवढा मोबदला मिळणे ही शक्य नाही. त्यामुळे व्यवसाय करून स्वतः मालक … Read more
- शेत रस्त्यांचा ऐतिहासिक निर्णय: शेतकऱ्यांना मिळणार हक्काचा १२ फूट रस्तागावाकडील शेतांमध्ये जाण्यासाठी रस्त्यांवरून वाद होणं ही काही नवीन गोष्ट नाही. ‘शेत रस्ता’ हा अनेकदा वादाचं कारण ठरतो. अशा वादांमुळे शेतकरी एकमेकांशी भांडणं करतात, काही वेळा हे वाद मारहाणीत … Read more
- महिलांसाठी धमाकेदार योजना! आता ‘या’ योजनेंतर्गत दरमहा मिळणार 7 हजार, जाणून घ्यादेशातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्या यासाठी सरकार कायमच काही न काही प्रयत्न करत आहे. महिलांसाठी वेगवेगळ्या योजना आणत आहे. ज्याचा फायदा महिलांना त्यांच्या जीवनात स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी होईल. … Read more
- पीक कर्ज कसे मिळवावे? शेतकऱ्यांसाठी संपूर्ण मार्गदर्शनशेती करत असताना अनेक वेळा शेतकऱ्यांना बी-बियाण, खते, औषधे, मजुरी, सिंचन व्यवस्था अशा विविध बाबींसाठी भांडवलाची आवश्यकता भासते. ही आर्थिक गरज भागवण्यासाठी जे कर्ज घेतले जाते, त्यालाच आपण “पीक … Read more