राज्यात तुकडेबंदी कायदा होणार रद्द! जाणून घ्या काय होणार परिणाम
Tukdebandi – शेतकऱ्यांसाठी शेती संबंधित कायदे हे प्रचंड महत्वाचे असतात. यामध्ये सतत शासन निर्णयानुसार बदल करण्यात येतात. तसेच पुणे – ठाणे सारख्या शहरांमध्ये शहरीकरण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील शहरीकरण असलेल्या ठिकाणी आसपासची शेती सोडून इतर ठिकाणी तुकडेबंदी कायदा रद्द करण्यात यावा, अशी शिफारस करण्यात आली आहे. चला तर मग या कायद्याबाबत नेमकी … Read more