आनंदाची बातमी! कापूस आणि सोयाबीन उत्पादकांच्या खात्यावर होणार दहा हजार रुपये जमा; जाणून घ्या काय आहे पात्रता?
नुकत्याच झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या. त्याचवेळी कापूस उत्पादक शेतकरी आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मंजूर करण्यात आले होते. झालं असं की, गेल्यावर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि इतर कारणांमुळे या पिकांच्या किमतीमध्ये घसरण झाली होती. त्याचमुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. आता अशा शेतकऱ्यांना सरकारकडून … Read more