बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी! ऑनलाईन पद्धतीने ‘भांडी वाटप संच’साठी अर्ज प्रक्रिया सुरु
राज्यामध्ये हजारो बांधकाम कामगार विविध प्रकल्पांमध्ये अहोरात्र मेहनत करत आहेत. या कामगारांच्या सामाजिक, आर्थिक व सुरक्षिततेच्या दृष्टीने महाराष्ट्र शासन बांधकाम कामगार कल्याण मंडळ विविध योजना राबवत असते. सेफ्टी किट वाटप, उपयोगी वस्तुंचे किट वाटप, आरोग्य सुविधा व आर्थिक सहाय्य अशा योजनांबरोबरच अलीकडेच भांडी वाटप संच ही योजना देखील मोठ्या प्रमाणावर राबवण्यात आली आहे. या योजनेचा … Read more