ऊस तोडणी यंत्र अनुदानासाठी मुदतवाढ, पाहा किती कोटींची तरतूद? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य!

sugarcane harvester subsidy

Mechanized Harvesting in Sugarcane  | शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करणे हा सरकारच मुख्य हेतू आहे. इतकचं नाहीतर, सरकार वेगवेगळ्या योजनेतून शेतकऱ्यांना कृषी यंत्रणेसाठी देखील अनुदान देत आहे. यामुळे शेतकऱ्यांना यंत्रणेसाठी अनुदान दिल्याने शेतकऱ्यांची शेती आणखी सुधारेल व शेतीतून अधिकचे उत्पादन मिळेल. तसेच शेतकऱ्यांना लागणारा मजुरीचा … Read more