लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! ‘या’ तारखेला चार वाजता खात्यावर तिसऱ्या हप्त्याचे पैसे होणार जमा
केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून महिलांना सक्षम बनवण्यासाठी विविध योजना सुरू केल्या जात आहेत. या योजनांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे. महिला या योजनांचा लाभ घेण्यासाठी ही तितक्यात उत्सुक आहेत. त्यामुळे सरकारच्या या योजना देशभरात नावाजल्या जात आहेत. अलीकडेच राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून […]