जन धन खाते योजनेला 10 वर्षे पूर्ण; देशभरात 53 कोटी जनधन खाती
गरिबांना बँकिंगच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने प्रधानमंत्री जन धन योजना सुरू केली. आज 28 ऑगस्ट 2024 रोजी या योजनेला 10 वर्षे पूर्ण होत आहेत. सध्या देशात 53 कोटींहून अधिक जन धन खाती सुरू आहेत. मार्च 2015 मध्ये प्रति खाते सरासरी शिल्लक 1,065 रुपये होती, जी आता वाढून 4,352 रुपये झाली आहे. चालू व्यावसायिक […]