महाडीबीटी पोर्टल 2025-26 अपडेट: शेतकऱ्यांसाठी नवीन नियम, अर्ज प्रक्रिया आणि संपूर्ण माहिती

Maha DBT Update

Maha DBT – शेतकऱ्यांनो, केंद्र व राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलच्या (mahadbtmahait.gov.in) माध्यमातून दरवर्षी शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या साहित्यांवर अनुदान दिलं जातं. यामध्ये ट्रॅक्टर, अवजारे, ठिबक सिंचन व्यवस्था, कीटकनाशके, बियाणे, शेती औषधे, पाण्याच्या पंपसह अनेक घटकांचा समावेश आहे. प्रत्येक वर्षी हजारो शेतकरी या योजनेचा लाभ घेत असतात. यंदाच्या 2025-26 या आर्थिक वर्षासाठीही शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात … Read more

पीक कर्ज कसे मिळवावे? शेतकऱ्यांसाठी संपूर्ण मार्गदर्शन

शेती करत असताना अनेक वेळा शेतकऱ्यांना बी-बियाण, खते, औषधे, मजुरी, सिंचन व्यवस्था अशा विविध बाबींसाठी भांडवलाची आवश्यकता भासते. ही आर्थिक गरज भागवण्यासाठी जे कर्ज घेतले जाते, त्यालाच आपण “पीक कर्ज” असे म्हणतो. हे कर्ज फक्त शेतीसाठी वापरले जाते. त्यामुळे याचा उद्देश इतकाच असतो की शेतकरी आर्थिक अडचणींमुळे शेतीपासून दूर जाऊ नये. पीक कर्जाची व्याख्या सामान्य … Read more

‘जिवंत सातबारा’ मोहीम आणि वर्ग दोन जमिनींचं वर्ग एक मध्ये रूपांतर: शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा!

सध्या महाराष्ट्रात दोन महत्त्वाच्या बातम्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत – पहिली म्हणजे ‘जिवंत सातबारा’ ही राज्य सरकारची मोहीम आणि दुसरी, वर्ग दोन जमिनींचं वर्ग एक मध्ये रूपांतर करण्यासंदर्भातील निर्णय. या दोन्ही निर्णयांचा थेट संबंध शेतकऱ्यांच्या दैनंदिन व्यवहारांशी आणि त्यांच्या मालमत्तेच्या कायदेशीर हक्कांशी आहे. त्यामुळे या निर्णयांची माहिती सर्वसामान्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. जिवंत सातबारा मोहिम सर्वप्रथम ‘जिवंत … Read more

मोबाईलवरून पाहा तुमच्या नावावर किती शेतजमीन आहे! | Shet Jamin Information

आज आपण डिजिटल युगात आहोत. बँकेचे व्यवहार असोत, बिल भरणे असो किंवा आधारकार्ड संबंधीत गोष्टी अपडेट करणं असो सगळं काही मोबाईलवर आणि ऑनलाइन करता येते.  याच डिजिटल क्रांतीचा फायदा आता आपले शेतकरी बंधू देखील मिळवू शकणार आहेत. जमीनधारक मालकांना आणि शेतकऱ्यांना सातबारा उतारा आणि शेतजमिनीची माहिती घेण्यासाठी तलाठी कार्यालयात जावं लागत असे, पण आता ती … Read more

शेतकरी मित्रांनो! e-NAM म्हणजे काय? जाणून घ्या! National Agriculture Market

National Agriculture Market शेती क्षेत्रात पारंपरिक बाजारपेठांसंदर्भातील समस्या,  दलालांचा हस्तक्षेप आणि शेतीमालाच्या भावातील चढ उतार या गोष्टी शेतकऱ्यांसाठी नेहमीच चिंतेचा विषय ठरल्या आहेत. यावर उपाय म्हणून भारत सरकारने राष्ट्रीय कृषी बाजार (National Agriculture Market) –  e-NAM  ची स्थापना केली. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी उचललेलं क्रांतिकारी पाऊल आह. या डिजिटल व्यापार पोर्टल च्या … Read more

शेतजमिनीवर कर आकारला जातो का? जाणून घ्या काय सांगतो आयकर विभागाचा कायदा?

agriculture land tax

सरकारकडून छोट्या छोट्या वस्तूंवर देखील कर आकारला जातो. याच कराच्या माध्यमातून मिळालेला पैसा सरकार सरकारी कामावर खर्च करते. ही गोष्ट जवळपास सर्वांनाच माहित असेल. तसेच तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, शेतीवर कर आकारला जात नाही. मात्र, शेतीवर देखील कर आकारला जातो. पण तो कोणत्या वेळी? का आणि कधी शेतीवर कर आकारला जातो हे सविस्तर जाणून … Read more

कुक्कटपालनासाठी कोंबडीची नवी प्रजात विकसित; गिरीराज कोंबडीपेक्षाही जास्त देते अंडी | Swarndhara Kombdi

swarnadhara hen

भारत हा कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे येथील नागरिक प्रामुख्याने शेती व्यवसाय करतात. परंतु केवळ शेती व्यवसाय करण्यापेक्षा त्याला जोडधंदा केला तर जास्त फायद्याचे ठरते. तर शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालनाचा व्यवसाय (Poultry Business) हा फायदेशीर ठरतो. आज आम्ही तुम्हाला याच कुक्कुटपालच्या व्यवसायाबद्दल माहिती देणार आहोत. तसेच आता कुक्कुटपालनात कोणत्या कोंबडीची अधिक मागणी आहे, याची देखील माहिती … Read more

अधिक नफा मिळविण्यासाठी चिकूची लागवड कशी करावी? जाणून घ्या पद्धत आणि त्याचे फायदे.

 तुम्हालाही फळांची शेती सुरू करायची असेल, तर चिकूची लागवड तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या शेतीची चांगली गोष्ट म्हणजे यामध्ये शेतकऱ्यांना खर्चाच्या दुप्पट नफा मिळतो. आपले उत्पन्न वाढवण्यासाठी शेतकरी कडधान्य व तेलबिया पिके तसेच भाजीपाला व फळे यांची लागवड करत आहेत. जेणेकरून कमी खर्चात जास्त नफा मिळू शकेल. बाजारात फळांना नेहमीच मागणी असते आणि त्यांचे भावही … Read more

एआय चॅटबॉट शेतकऱ्यांच्या समस्या सोडवत आहे, जाणून घ्या तुम्हाला तुमच्या शेतीच्या समस्या कशा सोडवता येतील.

देशात तंत्रज्ञानाचा विकास झपाट्याने होत आहे आणि त्याची अंमलबजावणी प्रत्येक क्षेत्रात वेगाने होत आहे. अशा परिस्थितीत शेती आणि पशुसंवर्धनाशी संबंधित योजना लोकांपर्यंत सहज उपलब्ध व्हाव्यात यासाठीही तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. केंद्र सरकारने देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी बनवलेल्या पीएम किसान सन्मान निधी योजनेशी संबंधित प्रत्येक माहिती देण्यासाठी पीएम किसान एआय चॅटबॉट पीएम किसान ई-मित्र … Read more

Banana Farming: शेतकरी बांधवांनो गहू आणि मक्याची शेती पेक्षा केळीची शेती करा; कमी वेळात भरपूर उत्पन्न कमवा.

Banana Farming गहू, मका ही शेती सोडून शेतकरी आता नगदी पिकांकडे वळला आहे. ज्यामध्ये केळी लागवडीमुळे शेतकऱ्यांना भरपूर फायदा होत आहे. केळी हे असे नगदी पीक आहे की ते जगाच्या प्रत्येक भागात घेतले जाऊ शकते आणि वर्षभर चांगले उत्पन्न मिळते. प्रत्येक हंगामात बाजारपेठेतही त्याची मागणी कायम असते, त्यामुळे केळीची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. केळीच्या … Read more