अधिक नफा मिळविण्यासाठी चिकूची लागवड कशी करावी? जाणून घ्या पद्धत आणि त्याचे फायदे.
तुम्हालाही फळांची शेती सुरू करायची असेल, तर चिकूची लागवड तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या शेतीची चांगली गोष्ट म्हणजे यामध्ये शेतकऱ्यांना खर्चाच्या दुप्पट नफा मिळतो. आपले उत्पन्न वाढवण्यासाठी शेतकरी कडधान्य व तेलबिया पिके तसेच भाजीपाला व फळे यांची लागवड करत आहेत. जेणेकरून कमी खर्चात जास्त नफा मिळू शकेल. बाजारात फळांना नेहमीच मागणी असते आणि त्यांचे भावही […]