शेतजमिनीवर कर आकारला जातो का? जाणून घ्या काय सांगतो आयकर विभागाचा कायदा?

agriculture land tax

सरकारकडून छोट्या छोट्या वस्तूंवर देखील कर आकारला जातो. याच कराच्या माध्यमातून मिळालेला पैसा सरकार सरकारी कामावर खर्च करते. ही गोष्ट जवळपास सर्वांनाच माहित असेल. तसेच तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, शेतीवर कर आकारला जात नाही. मात्र, शेतीवर देखील कर आकारला जातो. पण तो कोणत्या वेळी? का आणि कधी शेतीवर कर आकारला जातो हे सविस्तर जाणून … Read more

कुक्कटपालनासाठी कोंबडीची नवी प्रजात विकसित; गिरीराज कोंबडीपेक्षाही जास्त देते अंडी | Swarndhara Kombdi

swarnadhara hen

भारत हा कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे येथील नागरिक प्रामुख्याने शेती व्यवसाय करतात. परंतु केवळ शेती व्यवसाय करण्यापेक्षा त्याला जोडधंदा केला तर जास्त फायद्याचे ठरते. तर शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालनाचा व्यवसाय (Poultry Business) हा फायदेशीर ठरतो. आज आम्ही तुम्हाला याच कुक्कुटपालच्या व्यवसायाबद्दल माहिती देणार आहोत. तसेच आता कुक्कुटपालनात कोणत्या कोंबडीची अधिक मागणी आहे, याची देखील माहिती … Read more

अधिक नफा मिळविण्यासाठी चिकूची लागवड कशी करावी? जाणून घ्या पद्धत आणि त्याचे फायदे.

 तुम्हालाही फळांची शेती सुरू करायची असेल, तर चिकूची लागवड तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या शेतीची चांगली गोष्ट म्हणजे यामध्ये शेतकऱ्यांना खर्चाच्या दुप्पट नफा मिळतो. आपले उत्पन्न वाढवण्यासाठी शेतकरी कडधान्य व तेलबिया पिके तसेच भाजीपाला व फळे यांची लागवड करत आहेत. जेणेकरून कमी खर्चात जास्त नफा मिळू शकेल. बाजारात फळांना नेहमीच मागणी असते आणि त्यांचे भावही … Read more

एआय चॅटबॉट शेतकऱ्यांच्या समस्या सोडवत आहे, जाणून घ्या तुम्हाला तुमच्या शेतीच्या समस्या कशा सोडवता येतील.

देशात तंत्रज्ञानाचा विकास झपाट्याने होत आहे आणि त्याची अंमलबजावणी प्रत्येक क्षेत्रात वेगाने होत आहे. अशा परिस्थितीत शेती आणि पशुसंवर्धनाशी संबंधित योजना लोकांपर्यंत सहज उपलब्ध व्हाव्यात यासाठीही तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. केंद्र सरकारने देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी बनवलेल्या पीएम किसान सन्मान निधी योजनेशी संबंधित प्रत्येक माहिती देण्यासाठी पीएम किसान एआय चॅटबॉट पीएम किसान ई-मित्र … Read more

Banana Farming: शेतकरी बांधवांनो गहू आणि मक्याची शेती पेक्षा केळीची शेती करा; कमी वेळात भरपूर उत्पन्न कमवा.

Banana Farming गहू, मका ही शेती सोडून शेतकरी आता नगदी पिकांकडे वळला आहे. ज्यामध्ये केळी लागवडीमुळे शेतकऱ्यांना भरपूर फायदा होत आहे. केळी हे असे नगदी पीक आहे की ते जगाच्या प्रत्येक भागात घेतले जाऊ शकते आणि वर्षभर चांगले उत्पन्न मिळते. प्रत्येक हंगामात बाजारपेठेतही त्याची मागणी कायम असते, त्यामुळे केळीची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. केळीच्या … Read more

शेतकऱ्यांसाठी Good News! केंद्र सरकारची ‘कृषी सप्तसूत्री’, मोठ्या योजनांचा असा होणार फायदा

Krushi Saptasutri

Central Government Seven Schemes For Agriculture: केंद्र सरकारने सोमवारी कृषी क्षेत्राशी संबंधित ‘डिजिटल कृषी मिशन’सह सात मोठ्या योजना राबविण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशातील कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासाच्या दृष्टीने या योजनांसाठी १४ हजार कोटी रुपयांच्या तरतुदीलाही मंजुरी देण्यात आली. केंद्र सरकारने सोमवारी कृषी क्षेत्राशी संबंधित ‘डिजिटल कृषी मिशन’सह … Read more

शेतकऱ्यांनो कुक्कटपालनातून कमवा लाखो रुपये! राज्य सरकारच्या ‘या’ योजनेतंर्गत मिळवा अनुदान, जाणून घ्या आवश्यक कागदपत्रे

शेती व्यवसायातून नफा कमवायचा म्हटलं तर प्रचंड कष्ट घ्यावे लागतात. तरीही कधी शेतमालाला दर मिळतो तर कधी नाही. ही एक अतोनात कष्ट करून देखील शेतकऱ्यांसमोर जोखीमच असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेती सोबत एखादा जोड व्यवसाय म्हणजे जोडधंदा करणे गरजेचे असते. तेव्हा कुठे शेतकऱ्यांना शेती व्यवसाय परवडायला लागतो. त्यामुळे तुम्हीही जर शेतकरी असाल आणि तुम्हालाही शेतीतून चांगल्या … Read more

आधुनिक शेती करणाऱ्यांसाठी कमाईची चांगली संधी, भारतासह जगभरातील बाजारपेठांमध्ये सेंद्रिय उत्पादनांची वाढली मागणी

जागतिक आणि भारतीय बाजारपेठेतील सेंद्रिय उत्पादनांच्या वाढत्या मागणीने शेतकऱ्यांसाठी कमाईच्या नवीन संधी निर्माण झाल्या आहेत.  सेंद्रिय शेतीच्या क्षेत्रात भारत अग्रेसर भूमिका बजावत असून सध्या सेंद्रिय उत्पादनांची मागणी देशातच नव्हे तर जगभरात झपाट्याने वाढत आहे. भारतीय शेतकरी घेत आहेत सेंद्रिय उत्पादन भारतामध्ये सध्या 25 लाख शेतकरी सेंद्रिय शेती करत आहेत, जे जगाच्या 55 टक्के आहे. देशात … Read more

इंजिनीयरची नोकरी सोडून तरुणाने सुरू केले बांबूची शेती, आता शंभर वर्षांपर्यंत मिळणार नफाच नफा

bamboo farming

Success Story | शेती करणं सोपं नाही, त्यामुळे शिक्षण घेऊन नोकरी केलेली बरी, असं अनेकदा म्हटलं जातं. कारण शेती करण्यासाठी खूप कष्टही लागते आणि शेतीमध्ये पैसाही तेवढा मिळत नाही, असे बोललेले तुम्ही ऐकलेच असेल. पण आता कितीतरी सुशिक्षित नोकरदार तरुण नोकरी सोडून शेती व्यवसाय करत आहेत. यात शेती व्यवसायातून वर्षाला कोट्यवधींचा नफा कमावत देखील आहेत. … Read more

व्हिएतनाम नारळ बद्दल महत्त्वाची माहिती. जाणून घ्या सविस्तर.

व्हिएतनाम नारळ

व्हिएतनाम नारळाचं उत्पन्न चांगलं आहे पण तुमच्याकडे त्यासाठी मार्केट पाहिजे. विकत घेणारे असले पाहिजे. नारळ साईज ने मोठा आहे. याचा मातृवृक्ष मोठा आहे. आणि असे म्हणतात की जर मातृवृक्ष मोठा असेल तर त्याला उत्पन्न चांगलं येते. म्हणजे ओरिजनल नारळ जर मोठा असेल तर त्याची प्रजाती पण चांगली मोठीच असणार.  याची रोप जर का तुम्ही लावली … Read more