उन्हाळी कोथिंबीरची हीच ती वेळ, बघा खर्च नफा आणि महत्त्वाची माहिती | Unhali Kothimbir

उन्हाळी कोथिंबीर लागवड

मित्रांनो 35 ते 40 दिवसाच्या कमी कालावधीत उत्पादन देणारे पीक म्हणजे कोथिंबीर, उन्हाळी कोथिंबीरआणि याच्यात नफा सुद्धा चांगला आहे. जमीन कशी निवडावी मित्रांनो कोथिंबीर साठी जमीन ही भारी आणि पाण्याचा निचरा होणारी निवडावी कारण पाणी जर का एका ठिकाणी साठलं तर कोथिंबीर पिवळी पडेल आणि त्यामुळे कोथिंबीर खराब होते. भारी जमीन ही कमी तापते म्हणून … Read more

हे कसे शक्य आहे?! एकाच रोपात वांगी,टोमॅटो आणि बटाटा!

एकाच रोपट्यात वांगी टमाटे आणि बटाटा

उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील आय. सी. ए. आर.-इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हेजिटेबल रिसर्च (आय. आय. व्ही. आर.) या नावीन्यपूर्ण संशोधनात अग्रेसर आहे. ही नवीन कल्पना उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील आय. सी. ए. आर.-भारतीय भाजीपाला संशोधन संस्थेकडून (आय. आय. व्ही. आर.) आली आहे. वांगी आणि टोमॅटो यांच्यातील हा एक क्रॉस आहे. बटाटा आणि टोमॅटो यांचे मिश्रण असलेल्या … Read more