महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी! आता निवृत्तीनंतरही मिळणार महिन्याला पेन्शन

Bandhkam Kamgar Yojana Pension

बांधकाम क्षेत्रात अविरत परिश्रम करणाऱ्या कामगारांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्य सरकारने एक शासन निर्णय जाहीर केला असून त्यानुसार नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दरमहा 1000 रुपये म्हणजेच वर्षाला 12,000 रुपये निवृत्त वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या योजना व्यवस्थापनाचा … Read more