शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवर नोंदणी करून मिळवा ‘या’ योजनांचा लाभ
केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्यात येते. शेतकऱ्यांसाठी राज्यात अनेक योजना राबवल्या जात असून, या योजना कोणत्या आहेत हे देखील शेतकऱ्यांना माहीत असणे आवश्यक आहे. तसेच या सर्व योजना महाडीबीटी पोर्टलवर राबवण्यात येतात. आज आपण राज्यात शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या योजना राबवण्यात येतात याबाबतची … Read more