पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता या तारखेला | ₹2000 तुमच्या खात्यात जमा होणार!

PM Kisan Yojana 20th Installment

देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता येत्या काही दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. या योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत तीन समान हप्त्यांत दिली जाते.सदर हप्ते दर चार महिन्यांच्या अंतराने दिले जातात. 19 वा हप्ता 24 फेब्रुवारी 2024 … Read more