शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीची हिस्सेवाटप मोजणी आता फक्त 200 रुपयांमध्ये

mojani and hisse watap for agriculture

राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आली आहे. आता शेतीच्या जमिनीची हिस्सेवाटप मोजणी अवघ्या 200रु मध्ये करता येणार आहे. हा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला असून, यामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक भार मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांमधील जमीन वाटणीसंबंधीचे वाद सुटण्यास मदत होणार आहे. मोजणी म्हणजे काय आणि ती … Read more

मुलींसाठी आनंदाची बातमी! सरकारच्या या योजना देणार उज्वल भविष्य

Sarkari Yojana For Girls

मुलींचे शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक सक्षमीकरण यासाठी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन विविध योजना राबवत आहे. या योजनांचा उद्देश मुलींच्या शिक्षणावरचा खर्च कमी करणे, त्यांच्या लग्नासाठी निधीची तरतूद करणे आणि मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे असा आहे. चला तर मग या योजनांची माहिती मिळवूया. सुकन्या समृद्धी योजना सुकन्या समृद्धी योजना ही भारत सरकारची अल्पबचत योजना असून … Read more

शेतकऱ्यांसाठी पिक विम्याच्या हप्त्याबाबत मोठी बातमी! लगेच जाणून घ्या

old pik vima update

शेतकऱ्यांना शेती करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या अडचणींमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो. नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पंतप्रधान पिक विमा योजनेंतर्गत सहाय्य केले जाते. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना पंतप्रधान खरीप पिक विम्याचा अखेरचा हप्ता मिळणे बाकी आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांचे लक्ष या हप्त्याकडे लागले आहे. आता याच हप्त्याबाबत एक नवीन अपडेट समोर … Read more

भावाची जमीन-मालमत्ता होणार लाडक्या बहिणीच्या नावावर? लगेच जाणून घ्या

Agriculture Land Property Rights

घर म्हटलं की, भावकी आलीच. तसे संपत्ती म्हटलं की, त्या संपत्तीचे वाटे हे आलेच. आजकाल संपत्तीच्या वाट्यावरून प्रचंड वाद वाढत आहेत. या वादाचे खटले थेट न्यायालयात पोहोचत आहेत. तसेच हे वाद केवळ मध्यमवर्गीय कुटुंबातच चालत नाही तर मोठ्या श्रीमंत लोकांच्या बाबतीतही घडतात. तसेच कधी कधी कायद्याबाबत अपूर्ण माहिती असल्या कारणाने हे वाद टोकाला जातात. त्यामुळे … Read more

मुख्यमंत्री रोजगार योजनेत मोठा बदल! तरुणांना मिळणार 1 कोटीचं कर्ज, अटी झाल्या सुलभ

Mukhyamantri Rojgar Yojana Maharashtra

नवीन पिढीचा नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय करण्याकडे जास्त कल वाढला आहे. कारण नोकरी म्हटलं की, बांधिलकी आली आणि हवा तेवढा मोबदला मिळणे ही शक्य नाही. त्यामुळे व्यवसाय करून स्वतः मालक बनणे आजकाल तरूणाईला परवडत आहे. परंतु व्यवसाय करण्यासाठी भांडवल लागते. म्हणूनच सरकार तरुणाईला व्यवसायासाठी कर्ज देत आहे. त्यासाठी राज्यात जबरदस्त योजना राबविण्यात येत आहे. चला तर … Read more

शेत रस्त्यांचा ऐतिहासिक निर्णय: शेतकऱ्यांना मिळणार हक्काचा १२ फूट रस्ता

गावाकडील शेतांमध्ये जाण्यासाठी रस्त्यांवरून वाद होणं ही काही नवीन गोष्ट नाही. ‘शेत रस्ता’ हा अनेकदा वादाचं कारण ठरतो. अशा वादांमुळे शेतकरी एकमेकांशी भांडणं करतात, काही वेळा हे वाद मारहाणीत किंवा कोर्टकचेरीपर्यंत जातात. शेतीच्या विकासासाठी आणि शेतमाल वाहतुकीसाठी रस्ता हा अत्यंत आवश्यक घटक आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांकडे आजही शेतात जाण्यासाठी योग्य रस्ता उपलब्ध नाही, त्यामुळे शतकऱ्यांची … Read more

महिलांसाठी धमाकेदार योजना! आता ‘या’ योजनेंतर्गत दरमहा मिळणार 7 हजार, जाणून घ्या

LIC Bima Sakhi Yojana

देशातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्या यासाठी सरकार कायमच काही न काही प्रयत्न करत आहे. महिलांसाठी वेगवेगळ्या योजना आणत आहे. ज्याचा फायदा महिलांना त्यांच्या जीवनात स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी होईल. कारण सरकारचा असा विश्वास आहे की, महिलांना आर्थिक बाबतीत सक्षम केले तर त्या जीवनात काहीतरी नक्कीच करू शकतील. त्याचप्रमाणे महिलांसाठी LIC देखील भन्नाट योजना राबवत आहे. … Read more

पीक कर्ज कसे मिळवावे? शेतकऱ्यांसाठी संपूर्ण मार्गदर्शन

शेती करत असताना अनेक वेळा शेतकऱ्यांना बी-बियाण, खते, औषधे, मजुरी, सिंचन व्यवस्था अशा विविध बाबींसाठी भांडवलाची आवश्यकता भासते. ही आर्थिक गरज भागवण्यासाठी जे कर्ज घेतले जाते, त्यालाच आपण “पीक कर्ज” असे म्हणतो. हे कर्ज फक्त शेतीसाठी वापरले जाते. त्यामुळे याचा उद्देश इतकाच असतो की शेतकरी आर्थिक अडचणींमुळे शेतीपासून दूर जाऊ नये. पीक कर्जाची व्याख्या सामान्य … Read more

‘जिवंत सातबारा’ मोहीम आणि वर्ग दोन जमिनींचं वर्ग एक मध्ये रूपांतर: शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा!

सध्या महाराष्ट्रात दोन महत्त्वाच्या बातम्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत – पहिली म्हणजे ‘जिवंत सातबारा’ ही राज्य सरकारची मोहीम आणि दुसरी, वर्ग दोन जमिनींचं वर्ग एक मध्ये रूपांतर करण्यासंदर्भातील निर्णय. या दोन्ही निर्णयांचा थेट संबंध शेतकऱ्यांच्या दैनंदिन व्यवहारांशी आणि त्यांच्या मालमत्तेच्या कायदेशीर हक्कांशी आहे. त्यामुळे या निर्णयांची माहिती सर्वसामान्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. जिवंत सातबारा मोहिम सर्वप्रथम ‘जिवंत … Read more

घरकुल योजनेचा फॉर्म भरा आता घरबसल्या! – संपूर्ण मार्गदर्शन

Gharkul Yojana

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरकुल योजना राबवली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो. विशेष बाब म्हणजे हा फॉर्म तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घरबसल्या भरू शकता. त्यासाठी कोणत्याही कॉम्प्युटर सेंटरला जाण्याची गरज नाही. या लेखात आपण पाहणार आहोत की घरकुल योजनेसाठी ऑनलाईन सर्व्हे आणि फॉर्म कसा भरायचा. सुरुवातीला … Read more