सरकारच्या ‘या’ जोखीममुक्त योजनेत करा गुंतवणूक अन् मिळवा दुप्पट रक्कम!
Kisan Vikas Patra – आजकाल गुंतवणूक करणे फार महत्वाची गोष्ट बनली आहे. नाहीतर सध्याच्या महागाईच्या काळात हातात पैसा टिकणे खूप अवघड आहे. आता अनेक लोक गुंतवणूक ही शेअर बाजारात किंवा म्युच्युअल फंडात करतात. यामध्ये मोठा परतावा तर मिळतोच परंतु यात जोखीम देखील पत्करावी लागते. त्यामुळे काहीजण असेही आहेत त्यांना गुंतवणूक करायची आहे आणि चांगला परतावा … Read more