शेत रस्त्यांचा ऐतिहासिक निर्णय: शेतकऱ्यांना मिळणार हक्काचा १२ फूट रस्ता
गावाकडील शेतांमध्ये जाण्यासाठी रस्त्यांवरून वाद होणं ही काही नवीन गोष्ट नाही. ‘शेत रस्ता’ हा अनेकदा वादाचं कारण ठरतो. अशा वादांमुळे शेतकरी एकमेकांशी भांडणं करतात, काही वेळा हे वाद मारहाणीत किंवा कोर्टकचेरीपर्यंत जातात. शेतीच्या विकासासाठी आणि शेतमाल वाहतुकीसाठी रस्ता हा अत्यंत आवश्यक घटक आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांकडे आजही शेतात जाण्यासाठी योग्य रस्ता उपलब्ध नाही, त्यामुळे शतकऱ्यांची … Read more