सर्वाधिक व्याज देणारी महिलांची ‘ही’ योजना होणार बंद ? तब्बल 7.5 टक्के मिळत होते व्याजदर !
केंद्र सरकार आणि राज्य सरकार महिलांसाठी वेगवेगळ्या योजना आणत आहे. तसेच महिलांच्या बचतीसाठी देशाच्या बजेटमध्ये देखील विचार केला जातो. महिल बचतीतून आपली आर्थिक स्थिती सुधारू शकतात. तसेच आपले भविष्य उज्वल करू शकतात. यासाठी देशाचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023- 24 च्या अर्थसंकल्पात महिलांसाठी एक बचत योजना आणली होती. या बचत योजनेमध्ये इतर योजनांपेक्षा अधिक व्याजदर […]