यंदाचा गणेशोत्सव दणक्यात साजरा! राज्य सरकार फक्त 100 रुपयांत देणार आनंदाचा शिधा
केंद्र सरकारच्या माध्यमातून जनतेला रेशन कार्डवर स्वस्त अनुदान या देण्यात येते. परंतु आता केंद्र शासनाच्या निर्णयानंतर देशात पुढील पाच वर्षे अंत्योदय योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना पुढच्या पाच वर्षांसाठी मोफत अन्नधान्य मिळणार आहे. अशातच आता रेशन धारकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आता रेशन धारकांना गणेश उत्सवाच्या मुहूर्तावर सरकारकडून एक भेट मिळणार […]