सौर ऊर्जा घर योजना, आता वीज फुकट ? इथे भरा फॉर्म
ग्रीडच्या माध्यमातून वीजनिर्मिती करुन शासन तसेच काही खाजगी कंपन्या देखील शहरी आणि ग्रामिण भागात वीज पुरवठा करतात. औद्योगिक शहरांना जास्त वीजेची गरज असते त्यामुळे अनेकदा ग्रामिण भागातील वीज बंद करुन ती शहरी भागात दिली जाते. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना अंधारात रहावे लागते. परंतु सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज निर्मितीचा शोध जेव्हापासून लागला आहे तेव्हापासून भारत सरकार […]