शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! राज्यात पीकविमा योजना बदलणार, वाचा महत्वपूर्ण शासन निर्णय

Pik Vima Yojana Update

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज 29 एप्रिल 2025 रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी विविध विभागातील शासन निर्णय घेण्यात आले. त्याचवेळी सभागृहात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हेही उपस्थित होते. त्याचवेळी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. चला तर मग शेतकऱ्यांसाठी काय शासन निर्णय घेतला आहे ते जाणून घेऊयात. … Read more