ऊस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! एफआरपीमध्ये इतक्या रुपयांची वाढ, जाणून घ्या किती मिळणार एफआरपी? | Sugarcane FRP
Sugarcane FRP – आपल्या महाराष्ट्र राज्यात शेतकरी मोठ्या प्रमाणावर ऊसाची शेती करतात. कारण ऊस हे एकमेव असे पीक आहे ज्याला अधिक देखभालीची गरज भासत नाही. तसेच ऊसाला दरही चांगला मिळतो. अशातच आता केंद्र सरकारने ऊस शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. कारण केंद्र सरकारने आता ऊसाच्या क्विंटलमागे एफआरपीमध्ये (Sugarcane FRP) वाढ केली आहे. ज्याचा फायदा … Read more