शेतकऱ्यांसाठी खूशखबर! तुषार सिंचन-ठिबक सिंचन आणि वैयक्तिक शेततळ्यासाठी तब्बल 500 कोटींच्या निधीस मान्यता | PM Krishi Sinchai Yojana

PM Krishi Sinchai Yojana

शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रचंड कष्ट घ्यावे लागतात. त्यामुळे सरकार देखील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबवत आहे. त्याचबरोबर शेती करण्यासाठी प्रथम गरज लागते ती पाण्याची. कारण पाण्याशिवाय शेत करणे शक्यच नाही. त्यामुळे शेतीसाठी (Agriculture) पाण्याचा मुबलक साठा गरजेचा असतो. तसेच शेताला पाणी देण्यासाठी सिंचन व्यवस्था देखील महत्वाची असते. यासाठीच सरकारने ‘पंतप्रधान कृषी सिंचन योजना’ सुरू … Read more