शेतकऱ्यांनो भोगवटादार वर्ग- 2 जमिनीचे वर्ग-1 मध्ये रूपांतर करायचं आहे? लगेच जाणून घ्या सोपी अर्ज प्रक्रिया

Bhogvatadar Varg

शेतजमीन जरी शेतकऱ्याच्या नावावर असली तरी देखील सरकारने काही शेती कायदे बनवले आहेत. या शेती कायद्याचे शेतकऱ्यांना पालन करावे लागते. त्याचप्रमाणे सरकारनं शेती जमिनींच्या मालकी हक्काबाबत देखील नियमावली आखून दिलेल्या आहेत. यानुसार जमीन भोगवट्याचे 2 प्रकार पडतात. चला तर मग जमिनीचे हे दोन प्रकार कोणते आहेत आणि याचे एकमेकांत रूपांतर करण्याची प्रक्रिया काय आहे हे … Read more