मागेल त्याला पी व्ही सी पाईप, वाचा पी व्ही सी पाईप कृषी अनुदान योजना सविस्तर

PVC Pipe Anudan Yojana

शेती साठी आवश्यक 2 गोष्टी आहेत एक म्हणजे खत- माती आणि दुसरे म्हणजे पाणी. शेती चा सर्वांगिक विकास हा केवळ सिंचन पद्धती मुळे झाला आहे. आजकाल शेतकरी वर्ग वेगवेगळ्या प्रकारच्या सिंचनाचा उपयोग करतात त्यामध्ये तुषार सिंचन, ठिबक सिंचन परंतु कोणतेही सिंचन करायचे असल्यास त्या साठी आवश्यक असते म्हणजे पी व्ही सी पाईप. वाढती महागाई आणि … Read more