शेतकरी बांधवांच्या पिकांच्या सौरक्षणासाठी राज्य सरकारची तार कुंपण योजना, जाणून घ्या सविस्तर | Tar Kumpan Yojana

शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा आहे असे आपण म्हणतो शेतकरी बांधवांना शेतीतून उत्पन्न मिळवण्यासाठी रक्ताचे पाणी करावे लागते असंख्य कष्ट करून शेतकरी आपले शेत बहारात असतो त्यासाठी पिकाचे रक्षण करणे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. चोरांपासून आणि वन्य प्राण्यांपासून पिकाचे रक्षण करणे खूप गरजेचे आहे नाहीतर ऐक सुगीच्या काळात नुकसान होण्याची फार मोठी भीती असते त्या साठी … Read more