शेतकऱ्यांनो आता दस्त नोंदणी झाली सोपी! कोणत्याही जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यातून करता येणार जमिनीची नोंदणी  

शेतकऱ्यांना नेहमीच कागदपत्रांबाबत अडचणी येत असतात. त्यामुळे याच अडचणी दूर करण्यासाठी सरकार वेगवेगळ्या उपाययोजना राबवते. तसेच शेतीची दस्तऐवज नोंदवायची म्हटलं की, ज्या त्याच जिल्ह्यात नोंदवावी लागतात. त्यामुळे शेतकऱ्यांना खूप अडचणी येत असत. आता सरकारकडून कोणत्याही जिल्ह्यातून कोणत्याही जिल्ह्यातील तालुक्याच्या शेतीच्या दस्तऐवजाची नोंदणी करता येणार आहे. याबाबतचा निर्णय सरकारने जाहीर केला आहे. हा निर्णय नेमका काय … Read more