सातबारा उताऱ्यासंदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय! गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी ‘जिवंत 7/12 मोहीम टप्पा 2’ राबवणार
जमीनीचा मालकी हक्क गाजविणारे दस्तऐवज म्हणजे सातबारा. कारण सातबाऱ्यावरील नोंदणीमुळे जमीन किती आहे कुठे आहे आणि कोणाच्या मालकीची आहे हे सिद्ध होते. त्यामुळे सातबारा उताऱ्याबाबत सरकार नेहमीच सतर्क असते. कारण बऱ्याचवेळा बनावट कागदपत्रांना बळी पडून शेतकरी हातची जमीन गमावून बसतात. अशाच गैर प्रकारांना आळा घालण्यासाठी सरकारने सातबारा उताऱ्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. चला तर काय … Read more