शेतकरी मित्रांनो! e-NAM म्हणजे काय? जाणून घ्या! National Agriculture Market
National Agriculture Market शेती क्षेत्रात पारंपरिक बाजारपेठांसंदर्भातील समस्या, दलालांचा हस्तक्षेप आणि शेतीमालाच्या भावातील चढ उतार या गोष्टी शेतकऱ्यांसाठी नेहमीच चिंतेचा विषय ठरल्या आहेत. यावर उपाय म्हणून भारत सरकारने राष्ट्रीय कृषी बाजार (National Agriculture Market) – e-NAM ची स्थापना केली. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी उचललेलं क्रांतिकारी पाऊल आह. या डिजिटल व्यापार पोर्टल च्या … Read more