अरे देवा! SBI बँकेच्या नियमांत बदल, ‘या’ खातेदारांना मोठा फटका
बचतीचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी सामान्य नागरिक ते श्रीमंतापर्यंत विश्वासू ठिकाण म्हणजे बँक. कारण बँकेशिवाय कुठेच तुमची ठेव सुरक्षित ठेवली जात नाही. देशातील सर्वात विश्वासू बँक म्हटलं तर SBI. कारण स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. या बँकेत कित्येक नागरिकांची बँक खाती आहेत. आता SBI बँकेने तिच्या नियमांमध्ये काही बदल केला … Read more