शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीची हिस्सेवाटप मोजणी आता फक्त 200 रुपयांमध्ये

mojani and hisse watap for agriculture

राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आली आहे. आता शेतीच्या जमिनीची हिस्सेवाटप मोजणी अवघ्या 200रु मध्ये करता येणार आहे. हा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला असून, यामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक भार मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांमधील जमीन वाटणीसंबंधीचे वाद सुटण्यास मदत होणार आहे. मोजणी म्हणजे काय आणि ती … Read more