घरकुल योजना 2025: तुमचं नाव लाभार्थी यादीत आहे का? लगेच तपासा!
प्रत्येकजण आपल्या आयुष्यात हक्काचं घर असावं याच स्वप्न पाहत असतो. स्वतःची हक्काच्या घरासाठी कष्ट करून एक एक पैसा गोळा असतो. पण आता तुमच्यासाठी घर बनवण्यासाठी सरकारनेच पुढाकार घेतला आहे. राज्यातील ग्रामीण भागांतील गरजू अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी ‘घरकुल आवास योजना’ राबवत आहे. ही योजना गेल्या काही वर्षांपासून चांगल्या प्रकारे राबविण्यात येत आहे. आता शेतकऱ्यांसाठी आणि … Read more