फळपीक विमा 2025: अर्ज करण्याआधी ‘ही’ महत्त्वाची माहिती नक्की वाचा!
निसर्गाच्या लहरीपणामुळे दरवर्षी अतिवृष्टी, पावसाचा लहरीपणा किंवा जास्त आर्द्रतेमुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. अशा वेळी फळपीक विमा हा शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधार ठरतो. मात्र 2025 साली या योजनेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत, जे प्रत्येक शेतकऱ्याने जाणून घेणे अत्यावश्यक आहे. या वर्षी विमा अर्ज प्रक्रियेत गैरप्रकार टाळण्यासाठी जिओ टॅगिंग सक्तीचे करण्यात आले आहे. पूर्वी … Read more