राज्यातील गायरन जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याबाबत शासनाचा मोठा निर्णय, लगेच पाहा जीआर | Gayran Jamin

Gayran Jamin

सरकार वेळोवेळी शेत जमिनीबाबत महत्वाचे निर्णय घेत असते. अशातच आता राज्यातील गायरन जमिनीबाबत सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील गायरन जमिनी या अतिक्रमण मुक्त व्हाव्यात यासाठी कोर्टात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर शासनाकडून देखील सुप्रीम कोर्टात एक शपथपत्र दाखल करण्यात आले होते. आता याचबाबत गायरन जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. चला … Read more