महिलांसाठी सुवर्णसंधी! आता मोफत मिळणार पीठ गिरणी – जाणून घ्या पीठ गिरणी योजना पात्रता व लागणारी कागदपत्रं
सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी अतोनात प्रयत्न करत आहे. सतत नवनवीन योजना आणून महिलांचे जीवनमान उंचावण्याचे काम करत आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील काही आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रोत्साहन देखील देत. अर्थातच नव्या योजना काढून सरकार दुर्बल घटकांतील महिलांना आर्थिक मदत करत आहे. राज्यात सध्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ गाजत आहे. या योजनेंतर्गत … Read more