महत्वाची बातमी! गॅस सिलेंडर आणि रेशन कार्डच्या नियमांत मोठा बदल, जाणून घ्या सविस्तर

3 free gas cylinders, pm ujjwala yojana

आपल्या रोजच्या जीवनातील महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक असणाऱ्या गोष्टी म्हणजे रेशन कार्ड आणि गॅस सिलेंडर होय. तसेच सध्याच्या काळात सर्वकाही डिजिटल झाले आहे, त्यामुळे गैरप्रकारांना देखील आळा बनण्यास मदत झाली आहे. तर दुसरीकडे सतत नियमांमध्ये देखील बदल होत आहेत. त्याचबरोबर देशात प्रत्येक गोष्टीसाठी लिंकिंग प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे बनावट कागदपत्रांना आळा बसण्यास मदत होणार आहे. … Read more