मोठी बातमी! शेतकऱ्यांसाठी 1.55 लाख कोटींचा पिक विमा मंजूर; ‘या’ दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार पैसे
शेतकऱ्यांना शेती करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानही होते. हेच नुकसान भर भरून काढण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री पिक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झाल्यास अर्थसाहाय्य दिले जाते. आता गेल्या वर्षी ज्या शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले आहे, अशा शेतकऱ्यांचा … Read more