भाडेकरूही घराच्या छतावर मोफत सोलर पॅनल बसवू शकतात का? योजनेसाठी असा करा अर्ज; नियम काय सांगतो?
सौर घर योजना या योजनेअंतर्गत छतावर सोलर पॅनल बसविण्यासाठी 1 कोटी कुटुंबांना दर महिना 300 युनिट्सपर्यंत मोफत वीज उपलब्ध करुन देण्यासाठी तब्बल 75,021 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 13 फेब्रुवारी 2024 रोजी ही योजना सुरु करण्यात आली. या योजनेच्या लाभार्थ्यांना शासनाकडून मुळ खर्चाच्या 40% पर्यंत अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ कोण घेऊ … Read more