सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! खाद्यतेलाच्या किमती झाल्या कमी; जाणून घ्या तेलाचा डबा किती रुपयांना मिळणार?
सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. रोजच्या वापरात लागणारे तेल मागच्या काळात महाग झाले होते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले होते. परंतु आता या सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. ज्याचं कारण म्हणजे आता तेलाच्या डब्याची (Edible Oil Rate) किंमत कमी झाली आहे. तेलाच्या दरात घसरण झाल्यामुळे गृहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे. तर दुसरीकडे पुरुष … Read more