या तारखे आधी लाडक्या बहीणींच्या खात्यात होणार पैसे जमा !
महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना जाहीर केली आणि महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील महिलांना अत्यंत आनंद झाला. पावसाळी अधिवेशनात अर्थसंकल्प सादर करताना राज्याचे अर्थमंत्री आजित पवार यांनी या योजनेविषयी माहिती दिली. तसे 1 जुलै 2024 पासून योजनेला लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली. या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतीम तारीख 31 ऑगस्ट 2024 असून आतापर्यंत … Read more