बँकांमध्ये तुमची गुंतवणूक सुरक्षित आहे का? सरकार त्याबाबत गॅरंटी देते का?  जाणून घ्या काय आहेत नियम

नागरिकांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी बँकेची निर्मिती करण्यात आली आहे. आपण आपले पैसे सुरक्षित रहावे यासाठी बँकेत ठेवतो. परंतु बँकच डबघाईला गेली तर आपले पैसे आपल्याला कसे मिळतील? याबाबत तुम्ही विचार केला आहे का? आणि तुम्ही पैसे गुंतवलेली बँक डिफॉल्ट झाली तर त्याबाबत RBI चे नेमके काय नियम आहेत ते तुम्हाला माहिती आहेत का? चला तर मग … Read more

Property Division: संपत्तीचे वाटप होत नसल्याने अडकलात असाल तर हा मार्ग निवडा; कायदा काय सांगतो जाणून घ्या

भारतात खूप आधीपासून संयुक्त कुटुंब पद्धती होती. अनेक पिढ्यांपासून ही प्रथा जपली गेली.  आता मात्र हळूहळू विभक्त कुंटुंबपद्धती जास्त प्रमाणात दिसू लागली आहे. या बदलत्या कुटुंब पद्धतीमुळे पिढीजात मालमत्तेबाबत अनेकदा वाद होतात. जवळपास प्रत्येक तिसऱ्या कुटुंबात मालमत्तेवरून भांडणे पाहायला मिळतात. मुख्यतः कुटुंबातील एखादी व्यक्ती शहरात नोकरीसाठी राहत असेल तर  गावातील जमिनीवर दावा करताना त्याला अनेक … Read more

शेतकऱ्यांना फवारणी पंपासाठी मिळणार 100% अनुदान; लगेच ‘अशा’ पद्धतीने करा ऑनलाईन अर्ज 

shetkari favarni pump yojana

शेती करायचा म्हटलं की शेतीमध्ये शेतकऱ्याला राबराब राबवावे लागते. तेव्हा कुठे शेतकऱ्याचे पीक जोमात येते. शेतकऱ्यांना शेती करताना विविध अवजारांची गरज भासत असते. यात अवजारातून शेतकरी शेती (Agriculture ) पिकांसाठी शेतात मेहनत घेतात. त्याचबरोबर सध्या रासायनिक खतांचा (Chemical Fertilizers) शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. तसेच सेंद्रिय खतांचा (Organic Fertilizers) देखील शेतकरी वापर करतात. … Read more

पंतप्रधान आवास योजने’च्या लाभार्थ्यांची यादी जाहीर! फक्त ‘या’ च नागरिकांना मिळणार 1,20,000 रुपये, लगेच तपासा यादी 

Pm Awas Yojana List 2024 | केंद्र सरकारच्या माध्यमातून देशातील गरीब नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबविण्यात येतात. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या जनतेसाठी केंद्र सरकार विविध योजना राबवून त्यांना आर्थिक पाठबळ देण्याचा प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारच्या माध्यमातून ‘पंतप्रधान आवास योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील नागरिकांना दरवर्षी मोफत घरे दिली जातात. जर तुम्हीही 2024 … Read more

मुंबईत घर घेण्याची इच्छा असलेल्यासाठी मोठी बातमी; म्हाडाच्या 2030 घरांसाठी अर्ज नोंदणीस होणार लवकरच सुरुवात, सप्टेंबरमध्ये असेल घरांची सोडत

मुंबईत घर असावे असे स्वप्न बाळगणाऱ्यांसाठी आम्ही एक मोठी बातमी घेऊन आलो आहोत.  महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मुंबईतील पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड,  कोपरी, पवई येथील गृहनिर्माण प्रकल्पामधील विविध उत्पन्न गटातील 2030 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर करण्यात येणार आहे. आज म्हणजेच दिनांक 8 ऑगस्ट, 2024 रोजी राज्यातील विविध वृत्तपत्रांमध्ये आणि … Read more

आता झेरॉक्स मशीनवर मिळणार 100% अनुदान; जाणून घ्या कसा करायचा अर्ज आणि आवश्यक पात्रता

केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून जनतेच्या हितासाठी अनेक योजना राबवल्या जातात. या योजनांचा पुरेपूर वापर करून देशातील नागरिक आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील असा या योजना सुरू करण्यामागे उद्देश आहे. आज जर कोणतीही गोष्ट घ्यायची म्हटलं तर त्यावर सरकार तुम्हाला अनुदान देत आहे. त्यामुळे नागरिकांना आता व्यवसाय करणे सोयीचे झाले आहे. आता सरकारने झेरॉक्स मशीनवर (Xerox Machine … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी!अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी तब्बल 596 कोटींच्या निधी वितरणास मान्यता

crop damage

अवेळी पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागतो. दुसरीकडे होणारे हे शेतकऱ्यांचे नुकसान पाहता राज्य सरकार शेतकऱ्यांना नुकसानीसाठी नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत देते. त्याचवेळी राज्यात जानेवारी ते मे या कालावधीमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अवेळी पाऊस झाला. या पावसामुळे शेती पिकांचे (Crop Damage) मोठ्या प्रमाणात नुकसान … Read more

राज्यातील 34 तालुक्यांमध्ये ‘ई-पीक पाहणी’ नाहीतर होणार ‘डिजिटल क्रॉप सर्वेक्षण’; जाणून घ्या काय आहे प्रक्रिया?

E-पीक पाहणी

शेतकऱ्यांना शेती करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यापैकी एक महत्त्वपूर्ण आणि पिकासाठी धोक्याची असणारी समस्या म्हणजे नैसर्गिक आपत्ती. जर पिकावर नैसर्गिक आपत्ती ओढावली, तर कोणीच काहीच करू शकत नाही. शेतकरी मात्र कर्जबाजारी होऊन पिकाची लागवड करतो आणि नैसर्गिक आपत्ती आल्यामुळे पिक पाण्यात जाते. याच कारणामुळे राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास त्यांना … Read more

आली तारीख ! लाडकी बहीण योजनेचे पैसे या तारखेला येणार होणार जमा !

ladaki bahin yojana date

महाराष्ट्र राज्य सरकारमार्फत अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामुळे लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्याचा पहिला हप्ता थांबविण्यात आला होता. परंतु आता त्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने योजनेविरोधातील याचिका फेटाळली आहे. चला तर मग जाणून घेऊ लाभार्थी महिलांच्या खात्यात योजनेचे पैसे कधी जमा होणार … Read more

सर्वाधिक व्याज देणारी महिलांची ‘ही’ योजना होणार बंद ? तब्बल 7.5 टक्के मिळत होते व्याजदर !

महिला संमान योजना

केंद्र सरकार आणि राज्य सरकार महिलांसाठी वेगवेगळ्या योजना आणत आहे. तसेच महिलांच्या बचतीसाठी देशाच्या बजेटमध्ये देखील विचार केला जातो. महिल बचतीतून आपली आर्थिक स्थिती सुधारू शकतात. तसेच आपले भविष्य उज्वल करू शकतात. यासाठी देशाचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023- 24 च्या अर्थसंकल्पात महिलांसाठी एक बचत योजना आणली होती. या बचत योजनेमध्ये इतर योजनांपेक्षा अधिक व्याजदर … Read more