3 रेल्वे प्रकल्प आणि 12 औद्योगिक स्मार्ट शहरांना मंजुरी, अजून काय आहेत मंत्रिमंडळाचे निर्णय वाचा
केंद्रिय मंत्रिमंडळ आणि CCEA ची बुधवार दिनांक 28 ऑगस्ट 2024 रोजी बैठक झाली. या बैठकीमध्ये सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. बैठकीनंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयांची माहिती दिली. या निर्णयांमध्ये उत्पादनाला चालना देण्यासाठी स्मार्ट इंडस्ट्रियल सिटी, देशातील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी 2 नवीन मार्गांसह नवीन रेल्वे प्रकल्प, ॲग्री इन्फ्रा फंडाचा विस्तार, ईशान्येसाठी प्रकल्प आणि 234 नवीन … Read more