5% व्याजावर 3 लाख रुपयांचे कर्ज, 15000 रुपयांची मदत; मोदी सरकारच्या या योजनेबद्दल अधिक जाणून घेऊ

PM Vishwakarma Yojana नरेंद्र मोदी सरकारने आपल्या दुसऱ्या टर्ममध्ये काही योजना सुरू केल्या होत्या ज्यांच्या कक्षेत गरीब वर्गातील नागरिकांचा समावेश होतो. देशातील कारागिरांच्या आर्थिक उन्नत्तीसाठी सुरु करण्यात आलेली अशीच एक योजना म्हणजे प्रधानमंत्री विश्वकर्मा.  दिनांक  17 सप्टेंबर 2023 रोजी सुरू झालेल्या या योजनेला आता एक वर्ष पूर्ण होत आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना अत्यंत कमी व्याजावर … Read more