लाडकी बहीण योजनेची यादी जाहीर ! पहा तुमचे नाव आहेका यादीत.
पावसाळी अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहीर केली. त्यानंतर 1 जुलै 2024 पासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली. आता लाभार्थी महिलांची यादी जिल्हानिहाय जाहीर करण्यात येत आहे. चला तर मग पाहूया कोणत्या जिल्हाच्या लाभार्थ्यांची यादी सर्वप्रथम जाहीर करण्यात आली आहे. आणि तुम्ही त्या जिल्ह्याचे रहिवासी असाल तर पात्र यादीत तुमचे नाव … Read more