ज्येष्ठ व पेन्शन धारकांसाठी आनंदाची बातमी! सरकार खात्यावर जमा करणार तब्बल 2 लाख 10 हजार रुपये
सरकार ज्येष्ठ नागरिकांकडे आता जास्त लक्ष देत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना सुरू करत आहे. या योजनांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य देण्याचे काम सरकार करत असते. परंतु माहिती अभावी ज्येष्ठ नागरिक सरकारच्या या योजनांपासून वंचित राहतात. आता ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सरकार त्यांच्या खात्यात थेट दोन लाख दहा हजार […]