Author name: Ajit Patil

अजितला शेती करायला आवडते आणि त्याला शेतीमध्ये नवीन प्रयोग करायला आवडतात. याशिवाय अजितला वाचनाची खूप आवड आहे.

सरकारी योजना

महिलांनो आता फुकटात शिजवा अन्न! केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेचा घ्या लाभ अन् वाचवा पैसे, ‘असा’ करा अर्ज

केंद्र सरकार आणि राज्य सरकार महिलांच्या हितासाठी विविध प्रकारच्या योजना आणत असते. या योजनांच्या माध्यमातून महिलांना सक्षम बनवणे हा सरकारचा योजना बनवण्यामागे उद्देश असतो. तसेच महिलांना विविध योजनांच्या माध्यमातून काही वस्तू देण्यात जातात. या वस्तूंमुळे महिलांना जीवनत बराच फायदा होतो. केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू केलेली प्रधानमंत्री उज्वला योजना ही महिलांसाठी प्रचंड फायद्याचे आहे. या योजनेअंतर्गत […]

सरकारी योजना

जन धन खाते योजनेला 10 वर्षे पूर्ण;  देशभरात 53 कोटी जनधन खाती

गरिबांना बँकिंगच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने प्रधानमंत्री जन धन योजना सुरू केली. आज 28 ऑगस्ट 2024 रोजी या योजनेला 10 वर्षे पूर्ण होत आहेत. सध्या देशात 53 कोटींहून अधिक जन धन खाती सुरू आहेत. मार्च 2015 मध्ये प्रति खाते सरासरी शिल्लक 1,065 रुपये होती, जी आता वाढून 4,352 रुपये झाली आहे. चालू व्यावसायिक

सरकारी योजना

3 रेल्वे प्रकल्प आणि 12 औद्योगिक स्मार्ट शहरांना मंजुरी, अजून काय आहेत मंत्रिमंडळाचे निर्णय वाचा

केंद्रिय मंत्रिमंडळ आणि CCEA ची  बुधवार  दिनांक 28 ऑगस्ट 2024 रोजी बैठक झाली.  या बैठकीमध्ये सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. बैठकीनंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयांची माहिती दिली. या निर्णयांमध्ये उत्पादनाला चालना देण्यासाठी स्मार्ट इंडस्ट्रियल सिटी, देशातील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी 2 नवीन मार्गांसह  नवीन रेल्वे प्रकल्प, ॲग्री इन्फ्रा फंडाचा विस्तार, ईशान्येसाठी प्रकल्प आणि 234 नवीन

सरकारी योजना

5% व्याजावर 3 लाख रुपयांचे कर्ज, 15000 रुपयांची मदत; मोदी सरकारच्या या योजनेबद्दल अधिक जाणून घेऊ

PM Vishwakarma Yojana नरेंद्र मोदी सरकारने आपल्या दुसऱ्या टर्ममध्ये काही योजना सुरू केल्या होत्या ज्यांच्या कक्षेत गरीब वर्गातील नागरिकांचा समावेश होतो. देशातील कारागिरांच्या आर्थिक उन्नत्तीसाठी सुरु करण्यात आलेली अशीच एक योजना म्हणजे प्रधानमंत्री विश्वकर्मा.  दिनांक  17 सप्टेंबर 2023 रोजी सुरू झालेल्या या योजनेला आता एक वर्ष पूर्ण होत आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना अत्यंत कमी व्याजावर

सरकारी योजना

तुमच्या खात्यातून पैसे कापले जातील पण मोबाईलवर SMS येणार नाहीत; जाणून घ्या कारण

भारतीय दूरसंचार विनियामक प्राधिकरण :Telecom Regulatory Authority of India (TRAI) ही शासकीय संस्था  दिनांक 1 सप्टेंबर 2024 पासून फिशिंग मेसेज आणि फेक कॉल्स रोखण्यासाठी कठोर पावले उचलणार असल्याचे सांगितले जात आहे.  फिशिंग संदेशांद्वारे होणारी फसवणूक रोखणे हा त्याचा उद्देश आहे. TRAI या संस्थेने बनावट कॉल आणि मेसेजवर आपली भूमिका कठोर केली आहे. ट्रायच्या आदेशानुसार, 1 सप्टेंबरपासून

सरकारी योजना

NPS vs UPS: सरकारची नवीन पेन्शन योजना किती प्रभावी आहे? NPS च्या तुलनेत तुम्हाला किती फायदा होईल ते जाणून घ्या

केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजना मंजूर केली आहे. त्याचे नाव युनिफाइड पेन्शन स्कीम (यूपीएस) आहे. ही योजना राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS)  या जुन्या पेन्शन योजनेच्या बदल्यात राबवली जाणार आहे. . तथापि, जे कर्मचारी एनपीएसमध्ये राहू इच्छितात ते यूपीएस निवडू शकत नाहीत. कर्मचाऱ्यांना NPS आणि UPS यापैकी निवडण्याचा पर्याय दिला जाईल, असे सरकारने स्पष्ट

सरकारी योजना

युनिफाइड पेन्शन योजना मंजूर, 10 वर्षांच्या सेवेसाठी किमान 10,000 रुपयांची हमी, जाणून घ्या संपूर्ण तपशील

केंद्र सरकारने  शासकीय कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी युनिफाइड पेन्शन स्कीम (UPS) मंजूर केली आहे. आता जुन्या पेन्शन योजनेच्या जागी युनिफाइड पेन्शन योजना सुरू होणार आहे. यानुसार, किमान 25 वर्षांच्या सेवेनंतर मूळ पेमेंटच्या 50 टक्के रक्कम UPS अंतर्गत दिली जाईल म्हणजेच ही रक्कम पेन्शन म्हणून दिली

सरकारी योजना

शासकीय कर्मचाऱ्यांना सणासुदीचे मिळाले मोठ्ठ गिफ्ट 7th Pay Commission DA Update

महागाई सवलतीचे दर आणि शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता  दरवर्षी दोन वेळा बदलले जातात. शासकीय कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा वाढवून  मिळणारा महागाई भत्त्याचा लाभ जानेवारी महिन्यात मिळतो तर दुसरा लाभ जुलै महिन्यापासून देण्यात येतो.  त्यामुळे दरवर्षी शासकीय प्रणालीकडून जाहीर होणाऱ्या या अतिरिक्त आर्थिक लाभाची प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याला उत्सुकता असते. त्यामुळे यावर्षीचा महागाई भत्ता कधी वाढणार आहे

सरकारी योजना

Home Loan Closure: गृहकर्ज क्लोज करताना ही कागदपत्रं विसरू नका, नाहीतर अडचणीत याल!!!

Home Loan Closure Documents Checklist प्रत्येक व्यक्कीचे स्वप्न असते की त्याचे स्वतःचं घर असावे. परंतु सध्याच्या महागाईमध्ये एकरकमी पैसे भरुन घर विकत घेणे अशक्यच आहे. म्हणूनच बँकांचे महत्त्व वाढत आहे. बँका या अशा घर विकत घेऊ इच्छिणाऱ्यांना कमी व्याजदरामध्ये गृहकर्ज देतात. ज्या बदल्यात अर्जदाराने दर महिना EMI च्या स्वरुपात बँकेला पैसे परत करायचे असतात. गृहकर्ज

सरकारी योजना

तरुणांसाठी खुशखबर! आता व्यवसायासाठी मिळवा 10 ते 50 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज; पहा काय आहे योजना? 

सध्या बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. देशातील तरुण सुशिक्षित असून देखील त्यांना नोकऱ्या मिळण्या कठीण झाला आहे. यामुळेच तरुणांना स्वावलंबी आणि रोजगार मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जातात. या योजना अंतर्गत तरुणांना व्यवसाय करण्यासाठी आर्थिक पाठबळ दिले जाते. किमान रोजगार नाही तर स्वतःचा

Scroll to Top