1 ऑगस्टपासून करा महाराष्ट्र दौरा! फक्त पास घ्या आणि कुठेही फिरा; पहा काय आहे एसटी महामंडळाची ‘आवडेल तिथे प्रवास योजना’?
लांब लांबचा प्रवास सुखकर करणारी आणि सामान्यांच्या खिशाला परवडणारी आपल्याला रंगामुळे राज्यात लालपरी म्हणून प्रसिद्ध असलेली लांब लांबच्या खेड्यापाड्यांचा रस्ता जोडणारी म्हणजे एसटी. महाराष्ट्रात कुठेही फिरायचं म्हटलं की एका चुटकीसरशी आठवते ती एसटी. राज्यातील एसटी सेवा ही प्रवाशांसाठी असलेला एक अनमोल ठेवा आहे. जरी आज काळ बदलत चालला असला तरी एसटी ही प्रवाशांना तीच सेवा […]